शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 17:18 IST

Crime News: तरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

अनेकांना आयुष्यात प्रेम मिळतेच असे नाही. कुटुंबीयांचा नकार, भांडणे, मारामाऱ्या, बळजबरी आदी कारणांनी प्रेमभंग होतो. अनेकदा लग्नाला गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडकडून नकार मिळतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडला आहे. तरुणीचा प्रियकर तिला धोका देऊन दुसऱ्याच मुलीशा लग्न करण्यासाठी निघाला होता. (Army jawan refused to marry with girlfriend.)

प्रियककर हा सैन्यात आहे. दोन वर्षांपूर्वी ही तरुणी तिच्या मावशीकडे संदीप मौर्य़ नावाच्या या तरुणाला भेटली होती. तरुणीने सांगितले की, त्याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध बनविण्यास भाग पाडले. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर त्याने संबंध तोडले. तरुणीच्या नातेवाईकांनी देखील हे खरे असल्याचे सांगितले आहे. त्या तरुणाने तिच्या आई-वडिलांशी लग्नाची बोलणी देखील केली होती. 

हा संदीप दुसऱ्या तरुणीशी लग्न करत होता. यावेळी तरुणीने त्याच्या घरासमोर आपली वरात नेली. जेव्हा प्रकरण तापले तेव्हा पोलीस तिथे पोहोचले आणि समजावले. तरुणीला समजावून तिने आणलेली वरात मागे पाठविली. तिने तिच्या बॉयफ्रेंडला लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी दिली होती. त्याने सैन्यात नोकरी मिळाल्यावर तिला डच्चू दिल्याचा आरोप तिने केला आहे. 

पोलिसांतही FIR दाखलतरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, संदीपला लग्न करण्यापासून रोखू शकत नाही. कारण ते त्याचे पहिलेच कायदेशीर लग्न असणार आहे. तरुणीला कायदेशीर दृष्टीनेच न्यायालयासमोर जाण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट