शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

मुलाच्या वयाच्या तरूणासोबत पत्नीचं सुरू होतं अफेअर, पतीने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 10:56 IST

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचं तिच्या मुलाच्या वयाच्या तरूणासोबत अफेअर सुरू होतं.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये पती, पत्नी आणि तो यांचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथे पतीने पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तिची हत्या केली. इतकंच नाही तर हत्या केल्यावर आरोपी स्वत: पोलिसांकडे गेला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने पत्नीचे अनैतिक संबंध होते असंही त्यांना सांगितलं.

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचं तिच्या मुलाच्या वयाच्या तरूणासोबत अफेअर सुरू होतं. हे समजल्यावर पतीने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तरूणासोबतचा संबंध तोडण्यास सांगितलं होतं. पण तरीही महिलेने काही ऐकलं नाही. त्यासोबतच पोलिसांनी देखील यावर महिलेची समजूत काढली होती. पण या सगळ्यानंतरही महिलेचं अफेअर सुरूच होतं. अशात पती पत्नीच्या या वागण्याला वैतागला आणि त्याने गळा दाबून तिची हत्या केली.

खुर्रमपुर भागातील ही घटना आहे. इथे राहणारा शरदचंद्र पाल आधी स्कूल बस चालवत होता. पण काही वर्षाआधी त्याने घरात किराण्याचं दुकान सुरू केलं. परिवारात शरदचंद्र त्याची पत्नी नीलम पाल(47) एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी पदवीचं शिक्षण घेत आहे. तर मुलगा 10व्या वर्गात आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावर भाडेकरू राहतात.

आरोपी पतीनुसार, त्याच्या पत्नीचं एका तरूणासोबत अफेअर सुरू होतं. तरूणी त्याच्या पत्नीच्या साधारण 25 वर्ष लहान आहे. अनेकदा त्याने पत्नी आणि तरूणाला रंगेहाथ पकडलं होतं. दोघांनाही त्याने अनेकदा शांतपणे समजावून सांगितलं होतं. पण दोघांनीही काही ऐकलं नाही. इतकंच नाही तर पोलिसांनीही हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण नीलम आणि तरूण वेगळे झाले नाही. शरदचंद्र यामुळे फार वैतागला होता. त्यामुळे त्याने पत्नीची हत्या केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी