शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या अत्याचारात झाली वाढ, चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 21:45 IST

या हेल्पलाइनवर गेल्या 11 दिवसात 92 हजार कॉल आले

ठळक मुद्देलहान मुलांवर अत्याचार, छळ आणि हिंसाचाराच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.20 ते 31 मार्च दरम्यान 'चाईल्डलाईन 1098' ला देशभरातून 3 लाख 7 हजार कॉल आले.

नवी दिल्ली - लॉकडाऊनमध्ये महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाईनवर देण्यात आलेल्या मदतीवरून याचा एक अंदाज मिळाला आहे. या हेल्पलाइनवर गेल्या 11 दिवसात 92 हजार कॉल आले, ज्यात लहान मुलांवर अत्याचार, छळ आणि हिंसाचाराच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.तक्रारींमध्ये 50% वाढवास्तविक, लॉकडाऊनमध्ये केवळ महिलाच नाहीत तर मुलेही घरातच बंद आहेत. ही त्याची मोठी समस्या बनली आहे कारण त्याला अजूनही छळ करणाऱ्यांसोबत 24 तास घालवावे लागत आहे. हेच कारण आहे की 20 ते 31 मार्च दरम्यान 'चाईल्डलाईन 1098' ला देशभरातून 3 लाख 7 हजार कॉल आले. चाइल्डलाइन इंडियाचे उपसंचालक हर्लीन वालिया म्हणाले की, 92,105 कॉलपैकी 30 टक्के कॉल मुलांना त्रास व हिंसाचारापासून वाचवण्यासाठी केले गेले. 24 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू आहे. म्हणजेच लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ झाली आहे. वालिया यांच्या मते, लॉकडाऊननंतर अशा तक्रारींमध्ये 50% वाढ झाली आहे.वालिया यांनी ही आकडेवारी जिल्ह्यातील बालरक्षणाच्या युनिटसाठी आयोजित कार्यशाळांमध्ये शेअर केली. लॉकडाऊननंतर आलेल्या इतर तक्रारींमध्ये 11% शारीरिक आरोग्य, 8% बालमजुरी, 8% पळून जाणारे मुले आणि 5% मुले बेघर असल्याची नोंद आहे. या व्यतिरिक्त 1677 कॉल कोरोन व्हायरसशी संबंधित प्रश्नांशी संबंधित होता. 237  लोकांनी  ते आजारी आहेत आणि त्यांना मदतीची आवश्यकता असल्याची माहिती दिली.महिलांवरील अत्याचारही वाढलेदरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 24 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात महिलांवरील अत्याचार केल्याच्या 1,257 तक्रारी आल्या. अशी भीती अशी आहे की, अशा बऱ्याच घडल्या असतील, परंतु छळ केल्यानंतर  चोवीस तास घरीच असल्याने भीतीपोटी महिला तक्रार नोंदवू शकणार नाहीत.

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीWomenमहिला