शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 15:51 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरीदाबादच्या सेक्टर ८ मध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. घर मालक प्रेम दत्त कथुरिया हे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपले होते.

फरीदाबाद : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वत्र दारुची दुकाने बंद आहेत. तरीही कुठे ना कुठे चोरून दारुची विक्री केली जात आहे. यातून अपघातही घडू लागल्याने पोलखोल होऊ लागली आहे. असाच एक प्रकार फरीदाबादमध्ये घडला आहे. दारुचया नशेमध्ये असेलेल्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तो एका घराची भिंत तोडून बेडरूममध्ये घुसला. या अपघातामध्ये कोणाचा मृत्यू झाला नसला तरीही तो घरमालक मात्र प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरीदाबादच्या सेक्टर ८ मध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. घर मालक प्रेम दत्त कथुरिया हे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपले होते. मध्यरात्री गाढ झोपेत असताना त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. डोळे उघडत नाहीत तोच एक कार बेडरुमची भींत फोडून आतमध्ये घुसली होती. या कारचा वेग एवढा होता की कंपाऊंडमध्ये अललेल्या बाईकचाही चुराडा झाला. ही कार दिपांशू नावाचा व्यक्ती चालवत होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. 

या घटनेमुळे घर मालक कथुरिया यांचे कुटुंबीय एवढ्या मोठ्या दहशतीखाली होते की त्यांना रात्रीची झोपच लागली नाही. सारखी ही घटना डोळ्यासमोर येते. त्याचबरोबर त्यांना प्रश्न पडलाय की, लॉकडाऊन असताना या तरुणाला दारु मिळालीच कशी? अपघाताची सूचना मिळताच फरीदाबाद पोलिसांनी घटनास्थळावरून कारचालकाला ताब्यात घेतले आहे. तो शुद्धीत आल्यावर त्याची चौकशी करण्यात आली आहे.  

टॅग्स :Accidentअपघातcarकार