शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 13:25 IST

Lockdown : अंधेरी येथील दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखास अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देशहरातील एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल आनंद चमारिया (35) याच्यासह सहा  इतर आरोपींना सोमवारी अटक करण्यात आलीछताला कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करून त्याच्या दागिन्यांच्या दुकानातून सात कोटी रुपयांचे दागिने चोरीस गेले होते

मुंबई - महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये जेवण वाटप करण्याच्या बहाण्याने परवानगी घेऊन अंधेरी येथील दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखास अटक करण्यात आली आहे. 

पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले की, शहरातील एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल आनंद चमारिया (35) याच्यासह सहा  इतर आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 कोटी 30 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

लॉकडाऊनदरम्यान 22 एप्रिल रोजी राजकुमार लूथरा यांनी तक्रार दिली की, छताला कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करून त्याच्या दागिन्यांच्या दुकानातून सात कोटी रुपयांचे दागिने चोरीस गेले होते, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. पुढे ते म्हणाले की, पोलिसांच्या तीन पथकांनी आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांची चौकशी केल्यानंतर आम्ही चामरियाला पकडले. लॉकडाऊनवेळी त्यांना गरजूंना अन्न वाटप करण्याची परवानगी देण्यात आली होती.

दुकानाची माहिती गोळा केल्यानंतर त्याने येऊन सहा साथीदारांसह सोनाराच्या दुकानात दरोडा टाकला. त्यातील चारजण स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करतात. छोटेलाल चौहान, सुरक्षा रक्षक मुन्ना खरवार आणि चामरिया स्वयंसेवी संस्थाचे कामगार नरसप्पा दंडू, शंकर कुमार यशू, राजेश मरपक्का आणि विकास चनावडी अशी इतरांची नावे आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

 

खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून

 

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या

 

 

टॅग्स :DacoityदरोडाPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक