शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

भयावह! भाजपा नेत्याला अज्ञातांनी कारमध्ये कोंडून जिवंत जाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 07:57 IST

BJP Leader Murder: काही अज्ञात व्यक्तींनी भाजपाच्या एका नेत्याला कारमध्ये कोंडून जिवंत जाळले. यामध्ये भाजपाच्या या नेत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

हैदराबाद - तेलंगाणामधून एक भयावह घटना समोर आली आहे. येथे काही अज्ञात व्यक्तींनी भाजपाच्या एका नेत्याला कारमध्ये कोंडून जिवंत जाळले. यामध्ये भाजपाच्या या नेत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. (A local BJP leader in Medak District died after he was set ablaze by unidentified persons)ही घटना तेलंगाणामधील मेडक जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मेडकच्या एसपी चंदना दिप्ती यांनी सांगितले की, काही लोकांनी भाजपा नेत्याला त्याच्या कारमध्ये कोंडून त्या कारला आग लावली. आम्हाला त्या जळलेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणBJPभाजपाTelanganaतेलंगणा