शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कर्जबाजारी तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:12 IST

या तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

ठळक मुद्दे विनायक बाळासाहेब वेदपाठक (२७) यांनी आज दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विनायक वेदपाठक याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले म्हणून अनर्थ टळला.

मुंबई - मंत्रालयाच्या गार्डन गेटवर सोन्या - चांदीच्या व्यापारात कर्जबाजारी झाल्याकारणाने विनायक बाळासाहेब वेदपाठक (२७) यांनी आज दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विनायक वेदपाठक याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले म्हणून अनर्थ टळला. या तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

विनायक हा उस्मानाबाद येथील कळंबमधील सोनारगल्लीत राहणारा असून त्याने कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. मात्र, मंत्रालयासमोर बेरोजगार तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरूणाचे नाव समजलेले नाही. मात्र रोजगार न मिळाल्याने या तरूणाने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सरकारविरोधात निषेध नोंदविला आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMantralayaमंत्रालय