शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्याच घरी केली छोटया भावाने चोरी, लाखोंचे दागिने केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:16 IST

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरात २८ एप्रिलला दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमध्ये ५ लाख ५४ हजार रु पयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला होता.

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरात २८ एप्रिलला दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमध्ये ५ लाख ५४ हजार रु पयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरु वात केली आणि चोराला मुद्देमालासह अटक केले आहे. पोलिसांनी पकडलेला चोर दुसरा तिसरा कोणी नसून ज्याच्या घरात चोरी झाली त्याचा छोटा भाऊ आहे. सतीश तुकाराम दळवी (३८) असे त्याचे नाव आहे.झालेली मोठी घरफोडी लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग वाढविन्लि होती या गुन्ह्याच्या तपास अधीकारी संध्या पवार ह्या आपल्या पोलीस टिमसह 1 मेच्या रात्री मोरेंगाव विभागात पेट्रोलिंग करित असताना पोलिसांच्या गाडीला बघून एक जण पळताना दिसला. संशय आल्याने त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्याची झडती घेतलीे असता त्याच्याकडे सोन्याचे एक मंगळसूत्र आढळून आले. पोलिसांनी विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसांनी खाक्या दाखवताच मोठी घरफोडी झालेला गुन्हा उघड झाला आणि मोठ्या भावाच्याच घरी छोट्या भावाने चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याच्याकडून चोरी करण्यात आलेले ५ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे सर्व सोन्याचांदीचे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.काय होती घटना......नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोडवरील वैष्णवी बिल्डिंगच्या सदनिका नंबर बी/०६ मध्ये राहणारे सत्यवान तुकाराम दळवी (३८) यांच्या घरी २८ एप्रिलला शनिवारी दुपारी सव्वा बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान मुलगा आर्यक घराचा दरवाजा उघडा ठेवून खेळण्यासाठी गेल्यावर चोराने घरात प्रवेश करून कपाटमधील लॉकरमधून २ लाख १२ हजार ५०० रुपयांचे साडे आठ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ७५ हजार रुपयांचे तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ६२ हजार ५०० रु पयांचा अडीचा तोळ्याचा सोन्याचा हार, ३७ हजार ५०० रु पयांचा दीड तोळ्याचा सोन्याचा हार, २५ हजार रु पयांची १ तोळ्यांची व ३७ हजार ५०० रु पयांची दीड तोळ्यांची सोन्याची चेन, ३७ हजार ५०० रु पयांचे दीड तोळ्याचे व २५ हजार रु पयांचे १ तोळ्याचे व ३० हजार रु पयांचे सोन्याचे बे्रसलेट बारा ग्रामच्या सोन्याच्या तीन अंगठ्या आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ५४ हजार ऐवज लांबविला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी