शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून दारू तस्करांच्या नदीत उड्या, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:38 IST

बुधवारी संबंधित दारू तस्करांनी अ‍ॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून बाईकसह धर्मावती नदीत उड्या घेतल्या होत्या.

बिहारमध्येदारूबंदी असतानाही सर्रासपणे तस्करी सुरू आहे. रोहतास जिल्ह्यातील कोचस पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दारू घेऊन जाणाऱ्या दोन तस्करांनी अ‍ॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून नदीत उडी घेतली. या घटनेत पाण्यात बुडून एका तस्कराचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. पण, रुग्णालयात नेताना त्याचाही रस्त्यातच मृत्यू झाला.

ही घटना कोचस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सासाराम-चौसा रोडवर घडली. भगतगंज भागीरथा जवळ बुधवारी संबंधित दारू तस्करांनी अ‍ॅम्ब्युलन्सला पोलिसांची गाडी समजून बाईकसह धर्मावती नदीत उड्या घेतल्या होत्या. यात गंभीर मार लागल्याने आणि पाण्यात बुडून एका तस्कराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी  झाला होता. त्याला जख्मी अवस्थेतच कोचस पीएसीमध्ये नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्याला चांगल्या उपचारांसाठी वाराणसीला रेफर केले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दारू तस्क उत्तर प्रदेशातून गारा पथमार्गे दारू घेऊन जात होते. मृतांमध्ये धनसोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरवनियां येथील अरुण सिंह, तसेच दिनारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरवर येथील दीपक यादवचा समावेश आहे. नदीतून प्लास्टिक बॅगसह दारू जब्त करण्यात आली आहे. दिनारा पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदीBiharबिहारPoliceपोलिसSmugglingतस्करी