शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे नोकरीला जाणाऱ्या तरुणावर केला जीवघेणा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 19:35 IST

जखमी झालेल्या सागरच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही; सुरक्षा रक्षकाने त्याला गेटच्या बाहेर जाण्यास सांगितले

 मुंबई - घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या खोत लेनमध्ये आज पहाटे 5 वाजताच्यादरम्यान चोरीच्या उद्देशाने एका  तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सागर सुरेश हिवरकर असे या तरुणाचे नाव आहे.तो सकाळी 5 वाजता ठाण्याकडे जाण्यासाठी लोकल पकडण्यास घाटकोपर रेल्वे स्थानक येथे जात होता. परंतु खोत लेन येथे त्याला दोन जणांनी अडवले. त्याची बॅग, पॉकेट आणि मोबाईल हिसकावून घेत त्याच्या पोटात आणि हातावर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीरपणे जखमी झाला आहे. यावेळी अनेक प्रवासी जात - येत होते. परंतु त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. एवढंच काय तर इथे असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने त्याला मदत करण्याऐवजी गेटच्या बाहेर जाण्यास सांगितले. अखेर कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला या संदर्भात माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतु या घटनेमुळे तरुणांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

घाटकोपर पोलिसांनी आरोपी सलमान शेख आणि समीर या दोन आरोपींना अटक केली आहे. सागरवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्याच्या कुटुंबाने केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईRobberyदरोडाPoliceपोलिसGhatkoparघाटकोपरArrestअटक