शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात हाळी हंडरगुळी गावानजीक पकडला 18 लाखांचा गांजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 23:17 IST

Crime news : उदगीर - अहमदपूर महामार्गावर हाळी हंडरगुळी गावानजीक एका वाहनासह तब्बल 17 लाख 61 हजार 300 रुपयांचा गांजा पकडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

हाळी हंडरगुळी (जि.लातूर) : जिल्ह्यातील उदगीर - अहमदपूर महामार्गावर हाळी हंडरगुळी गावानजीक एका वाहनासह तब्बल 17 लाख 61 हजार 300 रुपयांचा गांजा पकडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यावेळी चालकासह अन्य दोघांना पोलिसांना ताब्यात घेतले असून, एकूण  24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलिसांनी सांगितले, बीदर-नांदेड महामार्गावर हाळी हंडरगुळी (ता. उदगीर) गावानजीक वाढवणा पोलिसांकडून गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वाहन तपासणी केली जात होती. दरम्यान, अहमदपूरकडून उदगीर मार्गे कर्नाटक राज्यात निघालेल्या जीपला (ए.पी. 28 बी.एच. 0108) अडवून तपासणी केली जात होती. संशय असल्याने पोलिसांनी कसून चौकशी अन् तपासणी केली असता, जीपमधील 9 पांढऱ्या पोत्यात 175 किलो 13 ग्रँम असा एकूण तब्बल 17 लाख 61 हजार 300 रुपयांचा गांजा आढळून आला. यावेळी चालकासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जीपही जप्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार, उदगीर येथील तालुका दंडाधिकारी खरात हे घटनास्थळी लाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत दोघा पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे सांगितले.

नाकाबंदीत अडकले गांजासह तिघे जण...

सदरचा गांजा कोठू आला आणि कुठे जात आहे. याबाबत सपोनि. नरवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ओडिसा राज्यातून सदरचे तिघे जण आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते कर्नाटक राज्यातील माळेगावकडे निघाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिक चौकशीतून वास्तव समोर येणार आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर