शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बनावट चावीच्याआधारे ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयावर लाखोंचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 13:19 IST

ही बाब कार्यालयात समजताच खळबळ उडाली.

ठळक मुद्देकामकाज सुरू असताना लॉकरमधील ३ लाख ६७ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई - बनावट चावीच्या आधारे ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात चोरी केल्याची घटना मंगळवारी नागपाडा परिसरात घडली. यात, एकूण साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.अंधेरीतील रहिवासी असलेले पुरुषोत्तम कुंदर (३३) यांच्या तक्रारीवरून नागपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. लॅमिंग्टन रोड येथे त्यांच्या ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय आहे. यात ते व्यवस्थापक आहेत. त्यांच्या कार्यालयात एकूण १२ कर्मचारी आहेत. त्यांच्या कंपनीद्वारे तरुण - तरुणींना परदेशात खासगी नोकरीसाठी नेमणूक करण्याचे काम केले जाते.संबंधितांचे तिकीट, व्हिसा आणि अन्य कामांसाठी लागणारे पैसे कार्यालयातच जमा असतात. १० आॅगस्ट रोजी कार्यालय नेहमीप्रमाणे बंद करून कर्मचारी निघून गेले. त्यानंतर दोन दिवस कार्यालयाला सुट्टी असल्याने ते बंदच होते. १३ तारखेला कार्यालय उघडले. कामकाज सुरू असताना लॉकरमधील ३ लाख ६७ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब कार्यालयात समजताच खळबळ उडाली.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई