शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांताक्रुझमधून पावणेसहा लाखांचा गुटखा हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:36 IST

ही कारवाई रविवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने केली.

ठळक मुद्देसांताक्रुझ पूर्वच्या प्रभात कॉलनीतील गुरुनानक चाळीत गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती कक्ष ८ ला मिळाली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - सांताक्रुझ परिसरात छापा मारत लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने केली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांताक्रुझ पूर्वच्या प्रभात कॉलनीतील गुरुनानक चाळीत गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती कक्ष ८ ला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश तोगरवड आणि पथकाने या परिसरात छापा मारला आणि तेथून ५ लाख ८६ हजार ५५० रुपयांचा गुटखा हस्तगत केला. एफडीएच्या अधिकाऱ्यांचाही या कारवाईमध्ये समावेश होता. या प्रकरणी एकाला ताब्यात घेत त्याला पुढील चौकशीसाठी वाकोला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसraidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग