शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

लग्नास नकार दिला म्हणून तरूणी आणि तिच्या आईने तरूणाला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 12:46 IST

रायपूरहून परत आल्यावर मृतकाच्या परिवाराने पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिली की, वेदप्रकाशचा मृत्यू पूजा प्रधान आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून जाळल्याने झाला.

छत्तीसगढच्या कोरिया जिल्ह्यातील वैकुंठपूरमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, एका मुलीने आणि तिच्या आईने एका तरूणाला जिवंत जाळलं. ज्यानंतर उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. १८ ऑगस्ट रोजी वेदप्रकाश गंभीरपणे भाजलेला आढळून आला. ज्याला वेकुंठपूर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्याला रायपूरला रेफर करण्यात आलं. उपचारादरम्यान २६ ऑगस्टला तरूणाचा मृत्यू झाला.

रायपूरहून परत आल्यावर मृतकाच्या परिवाराने पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिली की, वेदप्रकाशचा मृत्यू पूजा प्रधान आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून जाळल्याने झाला. यानंतर वेदप्रकाश याने निधनाआधी दिेलेल्या जबाबानुसार, पूजा प्रधानसोबत त्याची आधीपासून मैत्री होती. घटनेच्या दिवशी पूजाने त्याला घरी बोलवलं होतं. त्यावेळी तिची आई सुद्धा घरात होती. दोघींनी मृतकावर लग्न करण्यास दबाव टाकला आणि ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. (हे पण वाचा : रेप करू शकला नाही म्हणून चावला त्याने महिलेचा कान, नंतर केला धक्कादायक प्रकार)

तरूणाच्या जबाबानुसार, त्याने लग्नास नकार दिल्यावर पूजा आणि तिच्या आईने पेट्रोल टाकून त्याला जाळलं. यानुसार पोलिसांनी एक टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवली. त्यांच्या घरी जाऊन पाहिलं तर घटनेच्या दिवसापासूनच दोघीही फरार आहेत. तपासादरम्यान समजलं की, दोन्ही आरोपी महिला तलवापरा येथे दिसल्या. सूचनेनंतर पोलिसांची एक टीम तिथे गेली आणि दोघींनाही अटक केली. चौकशी दरम्यान २१ वर्षीय आरोपी पूजा प्रधान आणि तिची आई प्रमिला प्रधान(४०) यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी