शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

कॉलिवूड ड्रग प्रकरण : रागिणी, संजना यांनी घेतली ३0 जणांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:00 AM

एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, दोघींनी पोलिसांना स्वतंत्रपणे दिलेल्या यादीत एकूण ३0 जणांची नावे आहेत.

बंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टी अर्थात कॉलिवूडमधील अमली पदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन नट्या रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी यांनी आपण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची कबुली देतानाच आणखी ३0 जणांची नावे आपल्या जबाबात पोलिसांना सांगितली आहेत. यात कन्नड चित्रपट सृष्टीतील एक मान्यवर अभिनेत्री, एका राजकीय नेत्याचा मुलगा आणि काही वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, दोघींनी पोलिसांना स्वतंत्रपणे दिलेल्या यादीत एकूण ३0 जणांची नावे आहेत. काही नावे दोघींच्या यादीत समान आहेत. यातील काही जण अमली पदार्थाचे सेवन करतात, तर काही जण तस्करीमध्ये गुंतलेले आहेत. यादीत नाव असलेल्या मान्यवर अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या कन्नड चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तिच्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या जाऊ शकतात.काही आमदारांची नावेही यादीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवश्यक पुरावा मात्र पोलिसांना उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आम्ही त्यावर काम करीत आहोत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटक