शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्याच्या सीआयडी अधिकाऱ्याने मागितली दहा कोटींची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 07:59 IST

Ransom, Crime News: खोटा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी देत दहा कोटींहून अधिक रकमेची मागणी केल्याचा आरोप करत व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांनी कोलकात्याच्या सीआयडी अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.

मुंबई : खोटा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी देत दहा कोटींहून अधिक रकमेची मागणी केल्याचा आरोप करत व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांनी कोलकात्याच्या सीआयडी अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. तसेच, आरोपींनी २० लाखांची खंडणी उकळण्याल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.

जितेंद्र नवलानी (४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  ही घटना वरळीतील सीलाॅर्ड रेस्टाॅरंट, वरळी येथे घडली. यातील फरार आरोपी व कोलकाताचे सीआयडी अधिकारी राजर्षी बॅनर्जी, सुमित बॅनर्जी, सुदीप दासगुप्ता आणि अन्य एका मोबाइलधारक व्यक्तीने अरुण आणि अधिकारी यांच्यावर दबाव टाकून नवलानी आणि त्यांची पत्नी भूमिका नवलानी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वेळोवेळी दहा कोटींहून अधिक रकमेच्या खंडणीची मागणी करत आतापर्यंत २० लाख रुपये उकळल्याचा आरोप केला आहे. 

नवलानी असेही चर्चेत...  गावदेवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डर्टी बन्स पबमध्ये दोन गटांत हाणामारी झाली होती. तसेच रात्री उशिरापर्यंत हा पब सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही मारहाण केली होती.  गावदेवी पोलिसांनी प्रसिद्ध हिरे व्यापारी  भरत शहाचा नातू यश, त्याचे दोन मित्र, विरोधक आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.  एका प्रकरणी व्यावसायिक जितेंद्र ऊर्फ जितू नवलानी यांचे आरोपी म्हणून नाव घेतल्याने ते काढण्यासाठी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या माध्यमातून दबाव टाकल्याचा आरोप करत पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी