शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ४ वर्षे प्रपोज करत होता, तरुणीने दिला नकार, तरुणाने उचललं धक्कादायक पाऊलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 20:20 IST

पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

एका तरुणाला एक तरुणी आवडते. तरुण तिच्या पाठिमागे तब्बल चार वर्ष लागतो. पण प्रत्येकवेळी या तरुणीने नकार दिला. पण, अखेर त्या तरुणाच्या संयमाचा बांध फुटला. एकतर्फी प्रेमात पागल झालेल्या प्रियकराने तरुणीच्या हत्येचा कट रचला. त्याच्यासह ४ साथीदारांच्या मदतीने मुलीचे अपहरण करून कारमध्ये नेले. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तरुणीची हत्या करुन एका पोत्यात भरुन दगडखाणीत पुरण्यात आले. दुसरीकडे, ६ दिवस पोलीस मुलीच्या शोधात परिसरात शोध घेत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणावर आला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मुख्य आरोपी सांकी आशिकसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पत्नीशी झाला वाद, पतीने प्रायव्हेट फोटो केले शेअर अन् लिहिले, 'पूर्ण झाला बदला', नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण डोमंच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणारी सोनी ​​सलोनी ६ दिवसांपूर्वी म्हणजेच २१ मार्च रोजी अचानक बेपत्ता झाली. वडील सुनील साओ यांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांच्या मुलीचे कारमधून आलेल्या तरुणांनी अपहरण केल्याचे कुटुंबीयांना समजले. याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. संशयाच्या आधारे पोलिसांनी बेपत्ता सोनीचा एकतर्फी प्रियकर दीपक गुप्ता व इतरांना ताब्यात घेतले.

चौकशीत तरुण दीपक गुप्ता याने आपला गुन्हा कबुल केला. ४ साथीदारांनी तरुणीचे अपहरण केले. रोहित कार चालवत होता. सोनीला एका निर्जनस्थळी नेऊन गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस