शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मैत्रिणला भेटायला गेलेल्या तरुणांवर चाकू हल्ला 

By नितीन पंडित | Updated: October 13, 2023 18:02 IST

कोनगाव पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी: मुंबईतील कुर्ला येथे मैत्रिणीस भेटायला गेलेल्या दोघा तरुणांवर चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी तरुणांनी दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका तरुणीचा सुद्धा समावेश आहे. भिवंडी तालुक्यातील पिंपळघर येथील आदित्यराज राजमली गौतम वय १७ वर्ष व त्याचा मित्र अभयसिंग असे दोघे मुंबईतील कुर्ला येथील पोस्टल कॉलनी येथील त्याच्या मैत्रीणीस भेटण्यासाठी गेले होते.मैत्रिणीला भेटत असतांनाच त्या ठिकाणी कोमल व प्रशांत तसेच त्यांचे ओळखीचे इतर दोन इसम असे चार जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी आदित्यराज व त्याचा मित्र अभयसिंग या दोघांना तुम्ही येथे मुलींना भेटायला आले का? असे बोलून त्यांना शिवीगाळ करीत प्रशांत व त्याच एक साथीदार यांनी धारदार चाकूने आदित्यराज यांच्या पाठीवर व डावे हाताचे खांद्यावर, कमरेवर, पायावर वार करून जखमी केले.

या प्रकरणी दिलेल्या तक्रारी वरून कोनगाव पोलिसांनी कोमल, प्रशांत व इतर दोन अशा चार जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी