शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दगडाने डोके ठेचून एकाची हत्या; भुसावळात खुनाची मालिका सुरूच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 21:34 IST

Murder Case : लॉकडाऊनमध्ये शहरात खुनाची ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसुनील अरूण इंगळे असे या मयत इसमाचे नाव आहे.खून प्रकरणी सुनील याचा मित्र शहबाज शहा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री  ११.३० वाजेच्या सुमारास पोलीस चौकी क्रमांक ७ बाजूला ही घटना घडली.

भुसावळ : भुसावळ शहरात घरफोडीसह खुनाची मालिका सुरू आहे, एकाच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची घटना आगवाली चाळ परिसरात शनिवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. यात एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सुनील अरूण इंगळे असे या मयत इसमाचे नाव आहे.

लॉकडाऊनमध्ये शहरात खुनाची ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खून प्रकरणी सुनील याचा मित्र शहबाज शहा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री  ११.३० वाजेच्या सुमारास पोलीस चौकी क्रमांक ७ बाजूला ही घटना घडली.  सुनील इंगळे याचा गळा व डोक्यावर  दगड व धारदार शस्त्राच्या साहाय्याने वार करून खून केला व  का खड्ड्यात मृतदेह टाकून दिला. कुणालाही संशय नको म्हणून त्यावर सिमेंटच्या पत्रा झाकून दिला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.  या खुनामागील नेमके  कारण अद्याप स्पष्ट होऊ  शकले नाही. खुनाची ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात  आहे. गेल्या १५ दिवसापूर्वीही एकाच खून करण्यात आल्याची घटना भुसावळात घडली होती. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी लागलीच पंचनामा सुरु केला होता.

टॅग्स :BhusawalभुसावळPoliceपोलिसArrestअटकRobberyचोरी