शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री पतीची हत्या, रात्रभर त्याच्या शेजारी झोपून राहिली; कारण ऐकून गावकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 17:11 IST

पत्नीच्या दाव्यानुसार तो दारुडा होता. नशेमध्ये तो अनेकदा मुलांना मारहाण करत होता.

उत्तरप्रदेशच्या झाशी जिल्ह्यामध्ये हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या पतीचीच हत्या केली आणि रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी झोपली होती. सकाळी जेव्हा लोकांना महिलेने पतीच्या हत्येमागे जे कारण सांगितले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

एका गावातील मनोहर नावाचा व्यक्ती मजुरी करून संसार चालवत होता. त्याच्या पत्नीच्या दाव्यानुसार तो दारुडा होता. नशेमध्ये तो अनेकदा मुलांना मारहाण करत होता. यामुळे ते त्रस्त होते. कालच्या रात्री पतीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिला वाचविण्यासाठी मी हल्ला केला, त्याच त्याचा मृत्यू झाल्याचे महिलेने सांगितले आहे. 

महिलेच्या आरोपानुसार तो शनिवारी रात्री देखील दारु पिऊन आला होता. शिवीगाळ करत होता. तो मुलीचे कपडे फाडू लागला. मुलीने विरोध केला तर तिच्यावर आणि माझ्यावर काठीने हल्ला केला. बचावासाठी मी त्याच्या हातातील काठी हिसकावली आणि त्याच्यावर उगारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला असे तिने सांगितले आहे. 

सकाळी घटनेची माहिती मृताच्या आईला आणि परिसरातील लोकांना कळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आपल्या मुलाचा खून सुनेने आणि नातीने केल्याची तक्रार मृताच्या आईने पोलिसांना दिली आहे. या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आई-मुलगी दोघांना अटक केली आहे.

आरोपी महिलेने पतीला मारल्याचे कबुल केले आहे. दररोज तो दारुसाठी पैसे मागायचा. नाही दिले तर मुलीवर बलात्कार करेन अशी धमकी द्यायचा. काल रात्री त्याने बलात्काराचा प्रयत्न केला, असे तिने म्हटले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश