शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाचीची बलात्कारानंतर हत्या, ४ दिवस मृतदेहावर नराधमाने केले अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 20:59 IST

याप्रकरणी सीतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअंबिकापूरमध्ये एका १६ वर्षाच्या मुलाने सहा वर्षाच्या भाचीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीच्या मृत शरीरावर नराधमाने लैंगिक अत्याचार केले. विधी संघर्ष बालकाने बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली.

छत्तीसगड - छत्तीसगड येथील अंबिकापूरमध्ये एका १६ वर्षाच्या मुलाने मानलेल्या सहा वर्षाच्या भाचीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीने जोरजोरात आवाज केला तेव्हा तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर देखील चिमुकलीच्या मृत शरीरावर नराधमाने लैंगिक अत्याचार केले. आरोपीने ६ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह घरात चार दिवस लपविला होता. दुर्गंधी पसरू लागल्याने त्याने मृतदेह गावात विहिरीत टाकला.विहिरीतून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी विधिसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सीतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीतापूर टीआय अनूप एक्का यांनी सांगितले की, मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. ११ मार्च रोजी ती घराबाहेर खेळत होती. दरम्यान, अचानक गायब झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतरही चिमुकली सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना कळविले. दरम्यान, १६ मार्च रोजी पोलिसांना चिमुकलीचा मृतदेह खेड्यात असलेल्या विहीरीत पडल्याची माहिती मिळाली. संशयावरून पोलिसांनी विधी संघर्ष बालकाच्या काकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्यानंतर विधी संघर्ष बालकाने बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली.

अशा प्रकारे ही घटना घडलीपोलिसांच्या चौकशीत विधी संघर्ष बालकाने सांगितले की, ११ मार्च रोजी चिमुकली घराबाहेर खेळत होती. दरम्यान,१६ वर्षाचा मुलाने तिला आपल्याबरोबर घरी नेले. यावेळी १६ वर्षीय मुलीचे पालक अंबिकापूर येथे गेले होते. बहीण किराणा दुकानात बसली होती. घरी पोहोचताच १६ वर्षीय मुलाने चिमुकलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिचे तोंड आणि गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर हा मृतदेह त्याच्या घराच्या एका भागात लपविला. चार दिवसानंतर, दुर्गंधी आल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकण्यात आला. 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनArrestअटकPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगड