शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

किडनी तस्कर टोळीचा भांडाफोड, वृत्तपत्रात जाहिरात देऊन ओढायचे जाळ्यात; वाचा संपूर्ण प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:21 IST

कोलकातामध्ये किडनी तस्कर टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. वृत्तपत्रात जाहिरात देऊन किडनी खरेदीच्या नावावर नागरिकांना फसविण्याचा उद्योग करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

कोलकातामध्ये किडनी तस्कर टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. वृत्तपत्रात जाहिरात देऊन किडनी खरेदीच्या नावावर नागरिकांना फसविण्याचा उद्योग करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. एका पीडितानं कोलकाताच्या लालबाजार पोलीस मुख्यालयात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Kidney smuggler gang busted in Kolkata, lays traps by advertising in newspapers, know the whole matter)

किडनी तस्करीचं कोलकातामधलं हे काही पहिलं प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी उत्तराखंड आणि हावडा शहर पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त अभियानातून हावडा येथील एका आंतरराज्य किडनी तस्कर टोळीला जेरबंद केलं होतं. यात एका महिलेचाही समावेश होता. किडनी तस्करीसाठी ही टोळी उत्तराखंड आणि कोलकात येथे ये-जा करायची. जगाछा येथील जीआयपी कॉलनमध्ये एका आरोग्य केंद्राच्या आडून किडनी तस्करीचा गोरखधंदा सुरू होता. 

किडनी विक्रीसाठी वृत्तपत्रात द्यायचे जाहिरातआता नव्या प्रकरणात किडनी तस्कर टोळीकडून वृत्तपत्रात किडनी विक्रीसाठी थेट जाहिरात दिली जात होती. यात किडन दान करणाऱ्या व्यक्तीस ३ लाख रुपये दिले जातील अशी ऑफर दिली जात होती. याच जाहिरातीची माहिती घेऊन अरुप नावाच्या व्यक्तीनं किडनी विक्रीसाठी तयारी दर्शवली. त्यासाठी ऑपरेशन देखील करण्यात आलं आणि किडनी काढण्यात आली. पण त्याला कोणतेही पैसे देण्यात आले नाहीत. ज्या मोबाइल नंबरवरुन त्यानं फोन केला होता. तो मोबाइलनंबरही नंतर बंद झाला. वृत्तपत्रातील जाहिरातीत छापण्यात आलेल्या मोबाइल नंबरवरुनच पीडितानं संपर्क साधला होता. किडनी व्यापाराच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHealthआरोग्य