शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

चिंचवडमधील गुरुकुलम आश्रमातुन दोन मुलींचे अपहरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 13:44 IST

माता, पित्याकडून योग्य प्रकारे सांभाळ होत नसलेली मुले,अनाथ मुले या आश्रमात आहेत.

ठळक मुद्देघटनेने आश्रमातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

पिंपरी :समरसता पुनुरूथ्थान संस्थेच्या माध्यमातुन चालविण्यात येणाऱ्या गुरुकुलम या चिंचवडगावातील आश्रमातुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने मुलींना फूस लावुन पळवुन नेले असावे, अशी फिर्याद सतिश रामभाऊ अवचर यांनी चिंचवड पोलिसांकडे दिली आहे. १२ आणि ८ वर्ष वयाच्या मुलींचे १५ डिसेंबरला अपहरण झाले असून रविवारी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव येथील गावडे तलावाजवळ गुरूकुलम नावाचा आश्रम आहे. माता, पित्याकडून योग्य प्रकारे सांभाळ होत नसलेली मुले,अनाथ मुले या आश्रमात आहेत. एका आठ वर्षाच्या आणि एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. कोणीतरी त्यांना फूस लावुन पळवुन नेले आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत इंद्रायणीनगर येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना, गुरुकुलम आश्रमातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने आश्रमातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण