शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानच्या फार्म हाउसच्या सुरक्षारक्षकाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 01:01 IST

security guard of Shah Rukh Khan's farm house : घणसोली गावात राहणाऱ्या सुशांत पाडी (४१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर ते सुरक्षारक्षकाची नोकरी करतात.

नवी मुंबई : शाहरूख खानच्या अलिबाग येथील फार्म हाउसवरील सुरक्षारक्षकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. घणसोली परिसरातील गुंडांनी पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुंब्र्यालगत त्यांच्या हत्येचा कट रचला जात असतानाच, स्वतःची सुटका करून घेतल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.घणसोली गावात राहणाऱ्या सुशांत पाडी (४१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर ते सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. गुरुवारी रात्री ते घणसोली गावातून पायी चालले असताना, दबा धरून बसलेल्या सागर ढोणेने त्यांच्या गळ्याला चाकू लावून कारमध्ये कोंबले. यावेळी कारमध्ये अगोदरच बसलेल्या एकाने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, पाडी यांचे अपहरण करून मुंब्रा परिसरात  नेण्यात आले. त्या ठिकाणी तिघे जण पाडी यांची हत्या करून, विल्हेवाट लावण्याचा कट रचत असतानाच, त्यांनी स्वतःची सुटका करून तिथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाची मदत घेत घणसोली गाठली. रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असून, सागर ढोणे व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानCrime Newsगुन्हेगारी