शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या अपहरणाचे प्रमाण 22 पट वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:31 IST

माहिती माहितीच्या अधिकारात काढलेल्या तपशिलातून उघड झाली आहे. 

ठळक मुद्देवर्ष 2018 मध्ये  एकूण 1041 मुलांचे अपहरण झालेले आहे. आतापर्यंत 1422  मुली पोलिसांना सापडल्या आहेत.

मुंबई - मुंबई शहरात सन 2013 तुलनेत 2018 मध्ये मुलींचे अपहरण 22 पट वाढले असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात काढलेल्या तपशिलातून उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलिसांकडून याबाबत माहिती काढली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे वर्ष २०१८ मध्ये मुंबईत वयस्कर आणि लहानमुलांची चोरी किंवा अपहरण/ हरवले आहे. तसेच किती वयस्कर आणि लहानमुलांचा शोध मुंबई पोलिसांनी घेतला याबाबत माहिती आरटीआय ऍक्टखाली मागितली होती. या माहितीया  संदर्भात बृहन्मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिलेली आहे. वर्ष 2018 मध्ये  एकूण 1041 मुलांचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 792 मुले मिळाली आहेत. तरी अजूनही 249 मुलांचा पत्ता लागलेला नाही. तसेच वर्ष 2018 मध्ये एकूण 2000 मुलींचे अपहरण झालेले आहे. त्यात आतापर्यंत 1422  मुली पोलिसांना सापडल्या आहेत. तर अजून 578 मुली मिळालेल्या नाही. तसेच वर्ष 2018 साली एकूण 6463 पुरुष हरवले आहे. त्यात आतापर्यंत 3995 पुरुष मिळाले आहेत. तर अजून 2468 पुरुषांचा शोध लागलेला नाही. तसेच वर्ष 2018 मध्ये एकूण 7043 स्त्रिया हरवल्या आहेत. त्यात आतापर्यंत 4264  स्त्रिया मिळाल्या आहेत. तर इतर 2779 स्त्रिया मिळाल्या नाहीत म्हणजे अजूनही 828 मुले मिळालेली नाहीत. तसेच अजूनही 5247 व्यक्ती सापडलेल्या नाहीत. ही बाबा अतिशय गंभीर असल्याचं आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसMissingबेपत्ता होणंRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता