शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

फिरण्यासाठी गेलेल्या भावाबहिणीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:58 IST

तुळींज पोलिसांनी भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. 

ठळक मुद्देआईने सगळीकडे शोध घेऊन सापडले नाही म्हणून तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन बुधवारी तक्रार दिली आहे.  तुळींज पोलिसांनी भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. 

नालासोपारा - पूर्वेकडील अग्रवाल नगरमध्ये राहणाऱ्या आणि भांडी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेचे मुलगा आणि मुलगी मित्रांसोबत मंगळवारी दुपारी गेले होते पण ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाही. तुळींज पोलिसांनी भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. पूर्वेकडील अग्रवाल नगरमधील फायर ब्रिगेडजवळील श्रद्धा बिल्डिंगमधील सदनिका नंबर 1 मध्ये विद्या राजू हातांगळे (32) ही आपल्या परिवारासोबत राहत असून भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची 15 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा हे दोघे भाऊ बहीण मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नवनीत यादव आणि इमरान या मित्रमंडळीसोबत फिरण्यासाठी गेले होते. पण ते अद्याप पर्यंत घरी परतलेच नाही. आईने सगळीकडे शोध घेऊन सापडले नाही म्हणून तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन बुधवारी तक्रार दिली आहे.  

 

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस