शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून विवाहितेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 03:00 IST

रिक्षाचालकाने घरकाम करणाऱ्या विवाहितेचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी असलेल्या खोलीत डांबून सतत दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भिवंडी : रिक्षाचालकाने घरकाम करणाऱ्या विवाहितेचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी असलेल्या खोलीत डांबून सतत दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे पडघा पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या. शारदाप्रसाद देवमडी मिश्रा (वय ५५, रा. खडवली) हे नराधमाचे नाव आहे. पडघा-बोरिवली गावात २५ वर्षीय पीडित महिला कुटुंबासह  राहते. १८ मार्च रोजी ती कामाला जात असताना रिक्षाचालक शारदाप्रसाद याने जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले. पीडित महिलेची प्रकृती बरी नसल्याने ती चक्कर येऊन रिक्षात झोपली. काही वेळाने शुद्धीवर आली असता ती एका खोलीत विवस्त्र अवस्थेत होती. घटनेच्या  दुसऱ्या दिवशी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या  अध्यक्षा ज्योती गायकवाड यांना पीडितेच्या आईचा फोन आला असता, त्यांनी पीडित महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. तिने पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लकी हॉटेलचे नाव घेताच फोन बंद झाला. याआधारे गायकवाड यांनी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांना संपर्क करून आरोपीस अटक केली. आरोपी पोलीस कोठडीतनराधम रिक्षाचालक रिक्षाने पीडितेला  खडवलीफाट्यावरील लकी हॉटेल येथे घेऊन आला. त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला अटक केली.  याप्रकरणी शारदाप्रसाद याच्यावर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी