शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अल्पवयीन मामेबहिणीला पळविले, मंदिरात लग्न अन् भरला ‘मांग में सिंदूर! आता पोलिसांत तक्रार

By प्रदीप भाकरे | Updated: October 20, 2022 19:03 IST

Marriage Crime News: सख्ख्या अल्पवयीन मामेबहिणीला दुचाकीवर पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याचा बनाव आरोपी आतेभावाला पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेला

- प्रदीप भाकरेअमरावती - सख्ख्या अल्पवयीन मामेबहिणीला दुचाकीवर पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याचा बनाव आरोपी आतेभावाला पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी अचलपूर येथील विजय नामक २६ वर्षीय तरूणाविरूध्द विनयभंग, अपहरण, बदनामी, शिविगाळ, धमकी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपी व फिर्यादी अल्पवयीन परस्परांचे आतेभाऊ मामेबहिण आहेत. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ च्या सुमारास आरोपी विजय हा तिला जबदस्तीने दुचाकीवर बसवून ब्राम्हणवाडा थडी येथून एका मंदिरात घेऊन गेला. तेथे तिच्या कपाळावर कुंकू लावले. तथा आपले लग्न झाले, अशी बतावणी त्याने केली. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने ती नखशिखांत हादरली. सख्खा आतेभाऊ असल्याने काय करावे, अन् काय करू नये, अशी तिची अवस्था झाली. तिला उमगेनासे झाले. 

नातेवाईकांत बदनामीयातील फिर्यादी मुुलगी ही केवळ १६ वर्षांची आहे. आरोपीने तिच्या कपाळावर कुंकू भरले. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ते तिच्या नातेवाईकांना देखील सांगितले. वारंवार कॉल करून तिला त्रास दिला. तिचा पाठलाग केला. तो शिविगाळ करून धमकी देत असल्याने अखेर तिने महिनाभरानंतर पोलीस ठाणे गाठले. महिला पोलिसांनी तिची आपबिती ऐकून घेऊन आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी