शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पळवून नेलेल्या मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:38 IST

Crime News : कळवा येथे राहणाऱ्या एका ९ वर्षीय मुलीस अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करीत असताना ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथून ताब्यात घेऊन तिची सुखरूप सुटका केली.

ठाणे  - कळवा येथे राहणाऱ्या एका ९ वर्षीय मुलीस अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करीत असताना ठाणे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथून ताब्यात घेऊन तिची सुखरूप सुटका केली. या मुलीला कळवा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.कळवा येथील शांतीनगर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात २७ जानेवारी रोजी दाखल केली होती. ठाणे गुन्हे शाखेने तपास करताना मिळालेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांची पत्नी जून २०२० मध्ये तीन मुले व पती यास सोडून निघून गेली होती. त्याबाबत कळवा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल आहे.या महिलेस घटनेच्या दिवशी फिर्यादीच्या घराच्या परिसरात पाहण्यात आले होते. त्यावरून तिने मुलीला नेल्याचा संशय आल्याने तिची माहिती घेतली. ती महिला शिवडी येथे असल्याची माहिती मिळाली. तिचा शोध घेतला असता ही महिला अपहरण झालेल्या मुलीसोबत शिवडी येथे मिळाली. त्या मुलीला ताब्यात घेऊन कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी