शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'रेपआधी त्याने गळ्यात बांधला होता पिवळा धागा', जामीनासाठी आरोपीने खेळली अजब खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:01 IST

Kerala Rape Case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. ज्यानंतर २४ वर्षीय वैसाख विजयकुमारने जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता.

Kerala Rape Case : केरळमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. बलात्काराच्या एका घटनेत आरोपीने पिवळ्या धाग्याचा वापर केला. आऱोपी म्हणाला की, त्याने लॉजवर दुष्कर्म करण्याआधी महिलेच्या गळ्यात हा धागा बांधला होता. आरोपी म्हणाला की, त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं. अशात तो तिच्यासोबत वैवाहिक संबंधात होता. यावर कोर्ट म्हणालं की, हा लग्नाचा पुरावा नाही.

तेच पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. ज्यानंतर २४ वर्षीय वैसाख विजयकुमारने जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. पीडिता म्हणाली की, आरोपीने खोटं बोलून तिचं लैंगिक शोषण केलं. आरोपीने तिला लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. पीडिता हेही म्हणाली की, तिच्या मर्जीशिवाय तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं.

अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश  म्हणाले की, पिवळा धागा बांधल्याने त्याला लग्न नाही म्हटलं जाऊ शकत. सहमतीशिवाय कुणासोबतही लैंगिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कारच म्हटला जातो. तेच याप्रकरणी पोलीस म्हणाले की, पिवळा धागा महिलेच्या गळ्यात बांधण्यात आला होता. विजयकुमारचा परिवार प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात आहे. पोलिसांनी हेही सांगितलं की, आरोपीने  लग्नाचं आमिष दाखवत दोनदा महिलेचं लैंगिक शोषण केलं. 

ही घटना २४ डिेसेंबर २०२० ची आहे. पीडितेने विजयसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. ज्यानंतर विजयकुमारने एक पिवळा धागा घेतला आणि तिच्यावर बलात्कार करण्याआधी तिच्या गळ्यात बांधला होता.  

टॅग्स :KeralaकेरळSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारी