शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

काविळीने त्रस्त पोलिसाने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:12 IST

काही दिवसांपासून विनोद जाधव काविळीने त्रासलेले होते अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देपोलीस अंमलदार विनोद जाधव (वय २७) यांनी रात्री राहत्या घरी  गळफास लावून आत्महत्या केली काही दिवसांपासून विनोद जाधव काविळीने त्रासलेले होतेकाल रात्री वरळी पोलीस कॅम्पातील राहत्या घरी पंख्याला रस्सीने गळफास घेत आत्महत्या केली

मुंबई - माहीम पोलीस ठाण्यात कार्यरत होते असलेले पोलीस अंमलदार विनोद जाधव (वय २७) यांनी रात्री राहत्या घरी  गळफास लावून आत्महत्या केली आहे. वरळी येथील पोलीस कॅम्प सी - ४ येथे विनोद आपल्या आईसह राहत होता. तो अविवाहित होता. मात्र काही दिवसांपासून विनोद जाधव काविळीने त्रासलेले होते अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे ते रजेवर होते.

काल रात्री वरळी पोलीस कॅम्पातील राहत्या घरी पंख्याला रस्सीने गळफास घेत आत्महत्या केली. आईने दरवाजा उघडून पहिला तेव्हा घडलेला प्रसंग तिला कळला. त्यानंतर वरळी पोलीस घटनास्थळी पोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनास्थळी सुसाईट नोट आढळून आलेली नाही असे पुढे वरपे यांनी सांगितले. विनोद यांची याआधी पहिली पोस्टिंग नायगाव येथे राखीव दलात कार्यरत होते. नंतर त्यांची पोस्टिंग माहीम पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. 

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस