शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

करुणा मुंडेंना दोघांनी ३० लाखांना गंडवले, संशयित धनंजय मुंंडेंच्या परिचयाचे असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:14 IST

Karuna Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

संगमनेर (जि. अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी करुणा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारत संभाजी भोसले (रा. कोंची, निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.  गुन्हा दाखल झालेल्यांची करुणा मुंडे यांच्यासोबत ओळख होती. त्या ओळखीतून त्यांनी मुंडे यांचा विश्वास संपादन केला. आमची लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा हाेईल, असे मुंडे यांना सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये रोख रक्कम आणि धनादेश स्वरुपात असे एकूण ३० लाख रुपये दिले. नफ्यापोटी फेब्रुवारीमध्ये मुंडे यांना एकदाच ४५ हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी संबंधितांकडे पैसे मागितले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. खोट्या गुन्ह्यात फसविण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याचे मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

आरोपी धनंजय मुंडे यांच्या परिचयाचेकरुणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारत भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भोसले हे माझे पती धनंजय मुंडे यांच्या परिचयाचे आहेत. ते नेहमी आमच्या मुंबई येथील घरी येत-जात असल्याने माझीदेखील त्यांच्यासोबत ओळख झाली, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर