शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ नराधमांना अटक; आजीनं वेळीच आवाज ऐकला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 18:12 IST

Crime News : तिच्या आजीच्या लक्षात आले की, १० वर्षांची मुलगी हरवली आहे. आजी तिला शोधू लागली आणि तिने शेतातून तिच्या किंकाळ्या ऐकल्या.

ठळक मुद्देआरोपींनी तक्रार मागे घेण्याची धमकी देत ​​असल्याने त्यांनी हा गुन्हा शनिवारी दाखल केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला.

एका १० वर्षाच्या मुलीला शेतातील वाईट आत्मांना पळवण्यासाठी बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ग्रामीण बेंगळुरू येथे एका पुरोहितासह पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनीकर्नाटकमधील अमानुष दुष्कर्म प्रतिबंध आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा (Black magic) विधेयक, अपहरण आणि धमकी या अंतर्गत पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, ही घटना १४ जून रोजी  नेलामंगलाजवळील गांधी गावात घडली जेव्हा ती अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत होती. इयत्ता चौथीची मुलगी ही मुलगी आपल्या आजीबरोबर राहत होती, तर तिचे आई-वडील मगदी येथे राहून  मजुरी करतात. 

आजीने मुलीच्या किंचाळ्या ऐकल्या पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दहा वर्षांच्या मुलीच्या पालकांनी प्रसाद अर्पण करण्याच्या बहाण्याने शेजारी  सविथ्रम्मा  आणि सौम्या आपल्या मुलीला जवळच्या शेतात नेल्याचा आरोप केला. मुलीने तिच्या पालकांना सांगितले की, त्यांनी जबरदस्तीने हार घालून काही धार्मिक विधी करण्यास सुरूवात केली. तथापि, तिच्या आजीच्या लक्षात आले की, १० वर्षांची मुलगी हरवली आहे. आजी तिला शोधू लागली आणि तिने शेतातून तिच्या किंकाळ्या ऐकल्या.पाचही आरोपी मुलीने काही विशिष्ट विधी केल्यामुळे तेथे हजर असल्याचे पोलिसांनी महिलेला सांगितले. तक्रारीत असे सांगितले गेले आहे की, मुलीची सुटका झाली आणि तिने घटनेबाबत सांगितले. ज्यात असे सूचित होते की, आरोपी तिचा बळी देण्याचा प्रयत्न करीत होते.या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीदरम्यान त्यांनी असा दावा केला की, त्यांनी मुलीला एका सोहळ्यासाठी शेतात आणले होते. पुढे आरोपींनी सांगितले की, त्यांना त्यांच्या शेतात मंदिर बांधायचे आहे आणि पुजार्‍याने एका अल्पवयीन मुलीला पूजा करण्यास सांगितले होते. दरम्यान, आरोपींनी तक्रार मागे घेण्याची धमकी देत ​​असल्याने त्यांनी हा गुन्हा शनिवारी दाखल केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांनी जबाबात अशी नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस