शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
7
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
8
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
9
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
10
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
12
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
13
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
14
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
15
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
16
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
17
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
18
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
20
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
Daily Top 2Weekly Top 5

आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:08 IST

Karnataka Crime: आरोपी मृत तरुणाचे जीवलग मित्र होते; हत्येनंतर तिघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

Karnataka Crime: कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची पत्नी आणि आईसमोर त्याच्याच तीन मित्रांनी निर्घृण हत्या केली. मृताचे नाव विनय देवाडिगा (३५) असे आहे. हत्येनंतर आरोपींनी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. अजित (२८), अक्षेंद्र (३४) आणि प्रदीप आचार्य अशी आरोपींची नावे आहेत.

व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीवहत्येचे प्रकरण जिल्ह्यातील पुत्तूर गावतील आहे. मृत विनय देवाडिगा आणि आरोपी चांगले मित्र होते. त्यांचे रोजचे उठणे-बसणे आणि एकत्र कामही करायचे. मात्र, हत्येमागील आरोपींनी दिलेले कारण ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. तिघांनी फक्त एका फॉरवर्ड मेसेजमुळे जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली. विनयच्या मोबाईलवर एक ऑडिओ मेसेज आला, ज्यामध्ये जीवन नावाच्या व्यक्तीने त्याचा मित्र आणि आरोपी अक्षेंद्रला शिवीगाळ केली. विनयने तो मेसेज त्याला फॉरवर्ड केला. 

पत्नी, मुलगी आणि आईसमोर हत्यायामुळे दुखावलेल्या अक्षेंद्र आणि इतर दोन मित्रांनी मिळून मंगळवारी रात्री विनयची हत्या केली. आरोपी रात्री ११ वाजता विनयच्या घरी पोहोचले आणि विनयच्या खोलीत घुसून त्याच्यावर तलवारीचे अनेक वार केले. यावेळी विनयच्या पत्नी आणि आईने खूप विनवणी केली, मात्र आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. घटनेदरम्यान विनयच्या पत्नीने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मृत विनय गुन्हेगारी पार्श्वभूमीचामिळालेल्या माहितीनुसार, विनय देवाडिग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर एक खूनाचा आरोप आहे. विनयला ज्या मित्रांनी मारले, तेही याच प्रकरणात सामील होते. सध्या पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस