शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या घराजवळ पुरला मृतदेह; ‘दृश्यम’ स्टाईल केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 10:44 IST

विशेष म्हणजे ‘दृश्यम’ चित्रपट पाहून हे कृत्य केल्याची कबुली आराेपीने दिली आहे.

कानपूर : येथे एका जिम ट्रेनरने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात पुरला. चार महिन्यांनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात आरोपी विमल सोनी यास अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘दृश्यम’ चित्रपट पाहून हे कृत्य केल्याची कबुली आराेपीने दिली आहे.

मृत एकता गुप्ता (वय ३२) विवाहित हाेती. यादरम्यान आराेपीचा विवाह ठरल्याने ती अस्वस्थ हाेती. आपला विवाह ठरल्यावर वाद पेटल्याने आराेपीने प्रेयसीचा काटा काढण्याचे ठरवले. ‘दृश्यम’ चित्रपट पाहून त्याने तिची हत्या करून मृतदेह व्हीव्हीआयपींची निवासस्थाने असलेल्या परिसरात पुरला. या भागात न्यायाधीशांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. घटनास्थळावर आठ फूट खाेल खड्डा खाेदून मृतदेह पुरल्याची कबुली आराेपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारमध्ये आले अन्...२४ जून राेजी दाेघे वाद मिटवण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. वाद विकाेपाला जाताच विमलने तिच्या मानेवर वार केला. ती बेशुद्ध पडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. मग ‘दृश्यम’प्रमाणे त्याने मृतदेह व्हिआयपी निवासस्थान परिसरात पुरला.

तपासाला विलंबपत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पती राहुल गुप्ता यांनी दिली हाेती. परंतु, आराेपी माेबाइल वापरत नसल्याने शाेधणे कठीण हाेते. त्यामुळे तपासास विलंब झाल्याचे पाेलिस उपायुक्त श्रवणकुमारसिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी