शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रान्या रावनं चौकशीत सगळंच सांगितलं, सोन्याच्या तस्करीसंदर्भात केले धक्कादायक खुलासे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:28 IST

सोन्याच्या तस्करीसाठी ती जॅकेट आणि कमरेचा पट्टा वापरायची. प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला होता...

कन्नड अभिनेत्री रान्या रावने गोल्ड स्मगलिंगच्या आरोपांसंदर्भात पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. आपण दुबई येथून १७ गोल्ड बार्स खरेदी केल्याचे रान्याने आपल्या जबाबात म्हटेल आहे. याशिवाय तिने तिच्या परदेश दौऱ्यासंदर्भातही माहिती दिली आहे.  एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, रान्या रावने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, "तिने युरोप, अमेरिका आणि दुबई, सौदी अरेबियाचे जौरे केले आहेत." यापूर्वी, रान्याने जवळपास ३० वेळा दुबई दौरा केल्याचे समोर आले होते. यामुळे ती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) चौकशीतच्या कक्षेत आली.

काय करतात रान्याचे वडील? -अभिनेत्री रान्याने तिच्या कुटुंबासंदर्भातही माहिती दिली. रान्याने म्हटले आहे की, तिचे वडील केएस हेगदेश एक रियल इस्टेट व्यापारी आहेत आणि तिचा पती जतिन हुक्केरी एक आर्किटेक्ट आहे. जो बेंगळुरूमध्ये तिच्या सोबत राहतो. रान्या रावचे सावत्र वडील रामचंद्र राव कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी आहेत.

15 दिवसांत चौथा दुबई दौरा -अभिनेत्रीला सोमवारी रात्रीच्या सुमारास बेंगळुरूतील केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून 14 किलो सोन्यासह अटक करण्यात आली आहे. या सोन्याची किंमत जवळपास 14.5 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. खरे तर, १५ दिवसांत हा तिचा चौथा दुबई दौरा होता. यामुळे अधिकाऱ्यांना तिची शंका आली. रान्याला अटकक केल्यानंतर तिच्या घरावरही छापा टाकण्यात आला. यात तिच्या घरातून जवळपास 2 कोटी रुपयांची ज्वेलरी आणि 2.67 कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली.

प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला -तपासादरम्यान, गेल्या वर्षभरात रान्याने ३० वेळा दुबई दौरा केल्याचे म्हटले जात आहे. प्रत्येकवेळी दुबईला गेल्यानंतर रान्याने काही किलो सोने लपवून आणले होते. प्रत्येक किलोसाठी तिला १ लाख मिळायचे, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्येक ट्रिपमधून रान्या १२ ते १३ लाख रुपये कमावयची. सोन्याच्या तस्करीसाठी ती जॅकेट आणि कमरेचा पट्टा वापरायची. प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला होता.

टॅग्स :Smugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस