शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवली जीन्स फॅक्टरी आगप्रकरणी एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 23:00 IST

याप्रकरणी मालकाची सोमवारी (ता. 24) पहाटे त्यांचे मृतदेह सापडले. राजू विश्‍वकर्मा (30), राजेश विश्‍वकर्मा (36), भावेश पारेख (51) आणि सुदामा सिंग (36) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी मालक रवी डहाणू(43) याला अटक केली

ठळक मुद्देआरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ) अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल त्याची ठिणगी कपड्यांचा रंग असलेल्या पिंपावर उडाली आणि त्यातून आगीचा भडका उडालापोलिसांनी मालक रवी डहाणू(43) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे.

मुंबई - कांदिवली येथील दामू नगर परिसरात रविवारी जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी मालकाला पोलिसांनीअटक केली. आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 304(अ) अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालकाची सोमवारी (ता. 24) पहाटे त्यांचे मृतदेह सापडले. राजू विश्‍वकर्मा (30), राजेश विश्‍वकर्मा (36), भावेश पारेख (51) आणि सुदामा सिंग (36) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी मालक रवी डहाणू(43) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. याप्रकरणी गाळा भाड्याने देणाऱ्या एका व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गारमेंटमध्ये बेकायदा मजल्याचे बांधकाम सुरू होते. त्या वेळी वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडाल्याने आग लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अग्निशमन दलाने सोमवारी घटनास्थळाची पाहाणी करून काही नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या फॅक्टरीत बेकायदा मजला बांधण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिणगी कपड्यांचा रंग असलेल्या पिंपावर उडाली आणि त्यातून आगीचा भडका उडाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमुळे गोदामाचे बांधकाम कोसळले. त्यानंतर जेसीबी आणि इतर यंत्राच्या साहाय्याने पहाटेपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. सोमवारी पहाटे या चौघांचे मृतदेह सापडले होते.    

 

टॅग्स :fireआगArrestअटकPoliceपोलिस