शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबासोबत राहूनही बनतात बालगुन्हेगार; जाणून घ्या, तुमचा मुलगा काय करतो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 08:03 IST

धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबतच राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडाळ्यातील महापालिकेच्या एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. एनसीआरबीच्या २०२१ च्या अहवालातील आकडेवारी पाहता देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष, वाईट संगत आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पॉर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबतच राहतात.

मुंबई चौथ्या क्रमांकावर n गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, बालगुन्हेगारीत दिल्ली (२,६१८), चेन्नई (४९६), अहमदाबाद (३८६) पाठोपाठ मुंबईचा (३३२) चौथा क्रमांक लागतो. n २०२० मध्ये मुंबईत ३३२ गुह्यांची नोंद झाली. २०१९ (६११) आणि २०१८ (८६३) च्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या गुन्हेगारीत १६ ते १८ वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष आणि जडलेली व्यसने, त्यात नेटवर्किंगबरोबर पॉर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई