शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नशेबाजांमध्ये जुंपली : जुन्या नाशकात भर रस्त्यात युवकाला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 20:59 IST

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत ऐन सणासुदीच्या पुर्वसंध्येला हाणामारी होऊन खूनाची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदुधबाजार पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घटनासीसीटीव्हीमध्ये प्रकार कैद

नाशिक : दुधबाजार पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर सोमवारी (दि.१८) संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास भर चौकात दोन फिरस्त्यांमध्ये हाणामाऱ्या झाल्या. यावेळी एकाने त्याच्याजवळील धारधार हत्यार दुसऱ्याच्या पोटात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यास जिल्हा शासकिय रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. नितीन उर्फ सोनू बालाजी गायकवाड (३०,रा.भारतनगर, वडाळारोड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत ऐन सणासुदीच्या पुर्वसंध्येला हाणामारी होऊन खूनाची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस चौकीपासून काही मीटर अंतरावर सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास खोदलेल्या मुख्य रस्त्यावर दोन फिरस्त्यांमध्ये वाद होऊन हाणामारी सुरु झाली. यावेळी अज्ञात संशयित आरोपीने नितीनला धारधार शस्त्रासे भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित हा फरार झाला आहे. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मारेकऱ्याचा शोध घेतला जात होता. परिसरातील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी काही कॅमेऱ्यांमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या फुटेजच्या सहाय्याने भद्रकाली पोलीस व मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून समांतर तपासाला गती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPolice Stationपोलीस ठाणेMarketबाजारDeathमृत्यू