शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घर जावयाचा 16 वर्षीय मेहुणीवर होता डोळा, पळवून नेलं आणि केला बलात्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:55 IST

Crime News : पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो अजून सापडला नाही.

Crime News :  राजस्थानच्या आदिवासी भागातील डूंगरपूर जिल्ह्यात पुन्हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे चार मुलांच्या वडिलाने मजुरीच्या बहाण्याने अल्पवयीन मेहुणीला पळवून नेलं. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तो फरार झाला. आरोपी हा घर जावई आहे. पीडितेच्या वडिलांनी याबाबत जावयाविरोधात अपहरण आणि रेपचा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो अजून सापडला नाही.

पोलीस अधिकारी गोपालनाथ यांनी सांगितलं की, पीडिता 16 वर्षांची आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पीडितेच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत सांगितलं की, त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न 30 वर्षीय उमेशचंद्र (बदललेलं नाव) सोबत झालं होतं. त्यांना चार मुले होती. जावई सुद्धा त्यांच्यात घरात राहत हता. तो गुजरातच्या मेहसाणामध्ये मजुरी करत होता. 2 जुलै 2022 ला जावई त्याच्या अल्पवयीन मेहुणीला मजुरीसाठी गुजरातला घेऊन गेला.

त्यानंतर जावई मेहुणीला घेऊन पळाला. त्याने त्याचा मोबाइलही बंद केला होता. परिवारातील लोक त्यांचा शोध घेत होते. पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. बऱ्याच दिवसांनी परिवारातील लोकांनी त्यांना शोधलं आणि घरी घेऊन गेले. विचारपूस केल्यावर मेहुणीने भाओजीच्या कृत्याबाबत सांगितलं. याचा खुलासा झाल्यावर जावई फरार झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलीने वडिलांसोबत जाऊन पोलिसात तक्रार दाखल केली. 

राजस्थानमध्ये अशा धक्कादायक घटना नेहमीच समोर येतात. रेप आणि गॅंगरेपच्या घटनाही देशात मोठ्या प्रमाणात होत असतात. रेपच्या 50 टक्के केसेसमध्ये नातेवाईकच आरोपी निघतात. नातेवाईकच अल्पवयीन मुलींना आपले शिकार बनवतात.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी