शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

Jhansi Crime News: माता न तू वैरिणी! 2 महिन्यांची चिमुकली रात्रभर रडायची, संतापलेल्या आईनं नाल्यात बुडवून मारलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:52 IST

Jhansi Crime News: मुलीच्या रडण्याने संतापलेल्या आईनं दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिलं.

Jhansi Crime News:उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एका क्रूर आईनं आपल्या 2 महिन्यांच्या मुलीला नाल्यात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकलीच्या हत्येनंतर आरोपी आईनं पोलिसांची दिशाभूलही केली. मात्र, नंतर तिनं आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या चौकशीत तिनं सांगितलं की, मुलगी जन्मापासूनच रात्रभर रडायची, यामुळे तिला(आईला) झोप येत नव्हती. यामुळे संतापात येऊन मुलीला नाल्यात फेकलं.

चिमुकली रडत होती म्हणून आईनं तिला ठार केल्याचं ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, गेल्या 2 महिन्यांपासून आरोपी आई अस्वस्थ होती, यानंतर घरात कोणी नसताना पाहून तिनं आपल्या मुलीला नाल्यातील थंडगार पाण्यात जिवंत फेकलं, यात तिचा जागीच मृत्यू झाला. 26 तासात निष्पापाच्या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी महिलेला तुरुंगात पाठवलं.

आधी पोलिसांची दिशाभूल केलीएसएसपी राजेश एस यांनी सांगितलं की, पोलिसांना 112 क्रमांकावर एक मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. तब्बल 26 तासांनंतर मुलीचा मृतदेह घराशेजारील नाल्यातून बाहेर काढण्यात आला. कुटुंबीयांची चौकशी केली असता आईनं त्यांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांना संशय आल्यानं महिलेची कडक चौकशी केली, यानंतर तिनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी