शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 19:34 IST

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे रेकॉर्ड आहे.

ठळक मुद्देतारिक चन्ना असं या दहशतवाद्याचे नाव सुरक्षा दलाने लष्करच्या तीन दहशतवाद्यांना ग्रेनेडसह अटक केली होती.जम्मू कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त टीमने कारवाई करत या दहशतवाद्याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे.

जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात पोलिसांना लश्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटकांचा साठा देखील जप्त करण्यात आली. तारिक चन्ना असं या दहशतवाद्याचे नाव असून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे रेकॉर्ड आहे.कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादाविरोधातील अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुरक्षा दलांनी सोपोर परिसरातून एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जम्मू कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त टीमने कारवाई करत या दहशतवाद्याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांपासून तो या भागात विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच तो बारामुला जिल्ह्याचा रहिवासी होता. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. यापूर्वी सुरक्षा दलाने लष्करच्या तीन दहशतवाद्यांना ग्रेनेडसह अटक केली होती.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArrestअटकPoliceपोलिसLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा