शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जालंधरच्या कुल्हड पिझ्झा कपलचा MMS लीक; महिलेवर ब्लॅकमेलिंगचा आरोप, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 13:28 IST

पंजाबमधील जालंधर येथील प्रसिद्ध कुल्हड पिझ्झा कपल गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे

पंजाबमधील जालंधर येथील प्रसिद्ध कुल्हड पिझ्झा कपल (Kulhad Pizza Couple) गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर हे कुल्हड पिझ्झा कपल म्हणून ओळखले जातात. दोघांनीही अनोखा कुल्हड पिझ्झा तयार केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कुल्हड पिझ्झाची चर्चा सुरू होती. परंतु आता त्यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरुन हे जोडपं पुन्हा चर्चेत आलंय. हे प्रकरण इतकं गंभीर बनलंय की ते पोलिसांपर्यंत पोहोचलंय. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, कुल्हड पिझ्झा कपलचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झालाय. हा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला ट्रोल करण्यात आलंय. कुल्हड पिझ्झा कपल सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा खासगी व्हिडीओ कुणीतरी इंटरनेटवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दरम्यान, यावर नेटकऱ्यांनी अश्लिल कमेंट्सही केल्याचे प्रकार घडले. दोघांनीही या प्रकरणानंतर एक व्हिडीओ जारी करून स्पष्टीकरण दिलंय. 

असे आले प्रकाशझोतातसहज आणि गुरप्रीत दोघेही कुल्हड पिझ्झा बनवतात आणि विकतात. अलीकडेच एका फूड ब्लॉगरने त्यांचा व्हिडीओ बनवून पोस्ट केला. त्यानंतर हे जोडपं इंटरनेट विश्वात प्रसिद्ध झालं. त्यांचा कुल्हड पिझ्झा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर दोघांचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

एआय व्हिडीओ असल्याचा दावासहज अरोरा यांनी खासगी व्हिडीओ लीक प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ खोटा असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलेय. याशिवाय हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचा दावाही त्यांनी केलाय. सहज अरोरा यांनी पोलीस स्टेशनसमोर मीडियाशी संवाद साधला. त्यांनी जालंधर पोलिस स्टेशन क्रमांक ४ मध्ये आपली तक्रार दाखल केली.

काय म्हटलेय तक्रारीतसहज अरोरा यांनी आपल्या तक्रारीत एक महिला आणि एका ब्लॉगरवर गंभीर आरोप केले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या महिलेवर त्यांनी आरोप केले आहेत, तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीये. ही महिला एका ब्लॉगरच्या मदतीनं ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सहज यांनी केलाय. सहज यांनी पोलिसांना मोबाईलवर आलेल्या काही मेसेजेसचे स्क्रीन शॉट्सही दिले आहेत.

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी