शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध लपवण्याच्या बदल्यात मुलाने मागितले होते १०० रूपये, अल्पवयीन मुलाने केली हत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 10:42 IST

पोलिसांनी मुलाच्या हत्येच्या आरोपात १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंध लपण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या केली.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील जुगपुरा परिसरातील १० वर्षीय मुलाचा मृतदेह नर्मदा नदीत आढळून आला. पोलिसांनी मुलाच्या हत्येच्या आरोपात १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंध लपण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या केली.

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी अल्पवयीन मुलांचं मृत राजाच्या बहिणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. हे राजाला समजलं होतं. अशात तो आरोपीला बहिणीसोबतच्या त्याच्या प्रेमसंबंधाबाबत सांगेल अशी धमकी देत १००-२०० रूपये मागत होता. इतकेच नाही तर मृत राजा आरोपीचा मोबाइलही वापरत होता. (हे पण वाचा : विकृतीचा कळस, अल्पवयीनाला समोर उभा करून पत्नीशी ठेवायचा शारीरिक संबंध)

अशात पुन्हा पुन्हा पैसे आणि मोबाइल्या मागणीने आरोपी हैराण झाला होता. त्यामुळे त्याने राजाची हत्या केली. आरोपीने बांबूने राजाच्या डोक्यावर वार केले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह नदी फेकून दिला.

दरम्यान मृत राजा गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. ८ दिवसांआधी राजा शेजारी राहणाऱ्या काकांकडे आईला बोलवण्यासाठी घरातून निघाला होता. पण तेव्हापासून तो बेपत्ता होता. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिल्यावर त्याचा शोध घेतला जात होता. (हे पण वाचा : बंद कॅमेऱ्याआड नर्सिंगच्या विद्यार्थिंनींसोबत अश्लील कृत्य; गुप्तांगाला स्पर्श करत केली सहनशक्ती टेस्ट )

बराच शोध घेतल्यानंतर राजाबाबत काहीच समजलं नाही. अशात पोलिसांना हत्येचा संशय आला. तेव्हा पोलिसांनी आजूबाजूच्या नदी-नाल्यात त्याचा शोध घेणं सुरू केलं. दरम्यान पोलीस योग्य तपास करत असल्यावरून स्थानिक आमदारही संतापले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी