शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जे. डे. हत्याकांड : जिग्ना व्होरा अन् पॉल्सनच्या निर्दोष मुक्ततेला हायकोर्टात सीबीआयचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:23 IST

जिग्नाविरोधात अपिलावर १८ मार्चला सुनावणी घेण्यात येणार आहे.   

ठळक मुद्देपॉल्सनविरोधातील याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह ९ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मुंबई - जे. डे. हत्याकांडप्रकरणी निर्दोष सुटलेल्या पत्रकार जिग्ना व्होरा आणि स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून हायकोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. पॉल्सनविरोधातील याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली असून जिग्नाविरोधात अपिलावर १८ मार्चला सुनावणी घेण्यात येणार आहे.   

गेल्यावर्षी कुख्यात गुंड छोटा राजनसह कोर्टाने सर्व ९ दोषींना जन्मठेप सुनावली असून पत्रकार जिग्ना आणि पॉल्सन जोसेफ यांना निर्दोष मुक्त केले होते. पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणात मोक्का कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह ९ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्या प्रकरणातील आरोपी पत्रकार जिग्ना वोरा आणि पॉलसन जोसेफ यांना कोर्टाने दोषमुक्त केले होते.  

टॅग्स :J. Dey murderजे. डे हत्याCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग