शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मामेभावानेच रस्त्यात अडवले अन् मारहाण करत १२ हजार लुटले; नागपुरातील घटना

By योगेश पांडे | Updated: October 9, 2023 21:18 IST

खिशातून १२ हजारांची रोख घेऊन पळ काढला

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: डेली कलेक्शन करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या मामेभावानेच रस्त्यात अडविले आणि त्याला मारहाण करत खिशातून १२ हजारांची रोख घेऊन पळ काढला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राजेश रामभाऊ नागदेवे (५२, यादवनगर) हे डेली कलेक्शनचे काम करतात. ते शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे डेली कलेक्शनच्या कामासाठी यादवनगर येथील गल्ली क्रमांक २६ येथे उभे होते. त्यावेळी त्यांचा मामेभाऊ प्रवीण उर्फ दादा पापाजी मोटघरे (३०, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, यादवनगर) हा त्यांच्याजवळ आला. त्याने काहीच कारण नसताना राजेश यांना शिवीगाळ केली व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने त्यांच्या खिशातून १२ हजार रुपये हिसकावले व तेथून पळ काढला. यानंतर राजेश यांनी कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मामेभावाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रवीणविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरRobberyचोरी