शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : नवं डेथ वॉरंट जारी करा! असं म्हणत निर्भयाच्या आईने कोर्टात फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:17 IST

इतर दोषींनी कायद्याचा वापर करत पुन्हा दया याचिका दाखल केली.

ठळक मुद्देआज आशादेवी कोर्टात हजर असून त्यांनी माझ्या हक्काचं काय? असा कोर्टाला सवाल केला. मी सुद्धा माणूस आहे असं म्हणत कोर्टातच टाहो फोडत खाली कोसळली.   

नवी दिल्ली - दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली कोर्टात निर्भयाच्या आईने टाहो फोडत कृपया चार दोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची विनंती केली आहे. निर्भयाच्या चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला विलंब होत असल्याने निर्भयाची आई आशादेवी यांनी काल कोर्टात धाव घेतली आणि नव्य डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली. आज आशादेवी कोर्टात हजर असून त्यांनी माझ्या हक्काचं काय? असा कोर्टाला सवाल केला. तसेच मी सुद्धा माणूस आहे असं म्हणत कोर्टातच टाहो फोडत खाली कोसळली.   

Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या दोषीने सर्वोच्च न्यायालयात केली रिट याचिका दाखल

 

Verdict On Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींची घटिका भरली?, सर्वांना एकाच वेळी देणार फाशीनिर्भयाच्या चार दोषींविरुद्ध पहिले डेथ वॉरंट जारी करत २२ जानेवारीला फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. नंतर दोषींनी पळवाटा काढण्यासाठी आणि फाशीची शिक्षेची अंमलबजावणीत व्यत्यय आणण्यासाठी कायद्याचा वापर करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे दुसरे डेथ वॉरंट जारी करत १ फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता नराधमांना फाशी देण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतर इतर दोषींनी कायद्याचा वापर करत पुन्हा दया याचिका दाखल केली. त्यामुळे पुन्हा फाशीची शिक्षेची अंमलबजावणी टळली होती. 

Nirbhaya Case : निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयNew Delhiनवी दिल्ली