शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा; तुरुंगात न पाठवता घरीच स्थानबद्ध करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 17:00 IST

सुप्रीम कोर्टाने दिले आदेश 

ठळक मुद्दे सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिलासा आहे.सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही. 

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी शुक्रवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली होती.सीबीआयने न्यायालयाकडे ५ दिवसांची कोठडी मागितली होती. त्यानंतर चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाला सोमवारपर्यंत कोठडीत राहण्याची विनंती केली होती. आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अंतरिम जामीन मिळावा यासाठी पी. चिदंबरम यांच्या विनंतीची दखल घेऊन त्यावर निर्णय द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहे. कनिष्ठ न्यायालयाने जर चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये.  त्याऐवजी त्यांना घरीच स्थानबद्ध करावे, असे आदेश देत सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिलासा आहे.

सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही. जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर ते ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच राहतील. सुनावणीदरम्यान चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात चिदंबरम हे ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केलं जाऊ शकतं. यामुळे कोणाला काही समस्या नसावी असा युक्तिवाद केला. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय