शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 07:01 IST

बदलापूरमधील खासगी शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिंदे याचा मुंब्रा बायपासवर पोलिसांवर बंदुकीतून गोळीबार केल्याने पोलिसांनी एन्काउंटर केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत पोलिसांनी ठार केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबईतील वकील धनश्याम उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे.

बदलापूरमधील खासगी शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिंदे याचा मुंब्रा बायपासवर पोलिसांवर बंदुकीतून गोळीबार केल्याने पोलिसांनी एन्काउंटर केला. 

पोलिसांच्या अडचणीत वाढमात्र, शिंदे याचा हा फेक एन्काउंटर केल्याचा दावा उपाध्याय यांनी केला. अक्षयच्या वडिलांनीही यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने पोलिसांना अनेक प्रश्न केले. या याचिकेची सुनावणी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका केली गेल्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कायदेशीर गुंतागुंत वाढणार?nवकील उपाध्याय यांनी नमूद केले की, एन्काउंटर प्रकरणाचा न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावे. nयापूर्वी एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, उच्च न्यायालयात शिंदेच्या वडिलांनी हे प्रकरण नेले असताना व सुनावणी सुरू असताना थेट सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका केल्याने कायदेशीर गुंतागुंत वाढण्याची भीती आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर