शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 14:05 IST

आझाद मैदान विभागाची कारवाई

ठळक मुद्देफ्रॅंक जॉन (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे.तो मूळचा घानाचा आहे. त्याच्याकडून ३ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

मुंबई - आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला शनिवारी अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) अटक केली. आझाद मैदान विभागाने ही कारवाई केली. तो मूळचा घानाचा आहे. त्याच्याकडून ३ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.फ्रॅंक जॉन (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो सध्या नवी मुंबईच्या खारघर परिसरात राहत होता. पायधुनीच्या कर्नाटक पुलाजवळ काही जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती एएनसीच्या आझाद मैदान विभागाचे पोलीस निरीक्षक वाधवणे यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम, प्रशांत मोरे आणि पथकाने त्या परिसरात सापळा रचला. त्या वेळी जॉन तेथे आला. त्याचे वागणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली. त्याच्याकडे पोलिसांना ५०० ग्रॅम कोकेन सापडल्याने त्याला अटक करण्यात आली. या अमली पदार्थाची किंमत सुमारे ३ कोटी आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिस